सोने,चांदी, प्लॅटिनम, पॅलॅडियम व ऱ्होडियम यांसारख्या धातूंना राजधातूू असे म्हणतात.ते निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. त्यांच्यावर हवा, पाणी,उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही.त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही.[१]
- सोने,चांदी व प्लॅटिनम यांचा वापर मुख्यत: अलंकार बनवण्यासाठी होतो.
- चांदीचा उपयोग औषधीमध्ये होतो.
- सोन्या चांदीची पदकेही तयार होतात.
- काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी, सोने ह्यांचा उपयोग होतो.
- प्लॅटिनम, पॅलॅडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून सुद्धा होतो.
- ^ Matel. (1627). Lettre au roi, de l'importance du canal que le roi d'Espagne fait tirer des rivières du Rhein et de la Meuse, à Gueldres, dans la rivière de Ners : (Par Matel.). OCLC 466015761.