राजकोट विमानतळ

गुजरातमधील विमानतळ, भारत

राजकोट विमानतळ (आहसंवि: RAJआप्रविको: VARK) (गुजराती: રાજકોટ વિમાનમથક) हे भारताच्या गुजरात राज्यातील राजकोट येथे असलेला विमानतळ आहे. येथे जेट एरवेझएर इंडिया सेवा पुरवतात.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


राजकोट विमानतळ
રાજકોટ વિમાનમથક
आहसंवि: RAJआप्रविको: VARK
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा राजकोट
स्थळ राजकोट, गुजरात, भारत
समुद्रसपाटीपासून उंची १३४ मी / ४४१ फू
गुणक (भौगोलिक) 22°18′33″N 070°46′46″E / 22.30917°N 70.77944°E / 22.30917; 70.77944गुणक: 22°18′33″N 070°46′46″E / 22.30917°N 70.77944°E / 22.30917; 70.77944
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
०५/२३ १,८४१ ६,०४० डांबरी धावपट्टी