राग सावनी नट हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग सावनी आणि राग नट हे दोन राग अंतर्भूत आहेत.