राग पिलू
पिलू राग हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे. हा राग विशेषतः लोकसंगीतात वापरला जातो.
पिलू रागातली काही गीते
संपादन- लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेउनिया आली, आज धनत्रयोदशी (नाट्यगीत, नाटक - वाहतो ही दुर्वांची जुडी; गायिका - माणिक वर्मा, कवी आणि संगीतकार - बाळ कोल्हटकर)
- संगीतकार ओपी नय्यरचा हा लाडका राग होता. पिया पियाना लागे जिया , कभी आर कभी पार लागा.
- नौशाद यांचे झुले मे पवन की आई बहार
- ए आर रेहमानचे प्यार ये जाने कैसा है
- मराठी गीत - अरे संसार संसार