राग काफी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

थाटसंपादन करा

काफी

स्वरसंपादन करा

गंधार (ग) आणि निषाद (नि) कोमल असून उर्वरित स्वर शुद्ध आहेत.

आरोहसंपादन करा

सारेग॒ मप धनि॒सां

अवरोहसंपादन करा

सांनि॒धप, मग॒रे, सा

वादी आणि संवादीसंपादन करा

वादी स्वर पंचम (प) , संवादी स्वर रिषभ

पकडसंपादन करा

सा, रे रे, ग॒ मम, प

गायन समयसंपादन करा

संध्याकाळ तसेच रात्रीचा पहिला प्रहर

गायन ऋतूसंपादन करा

सर्व ऋतू

संदर्भसंपादन करा

१. राग-बोध (प्रथम भाग). बा. र. देवधर.

उदाहरणसंपादन करा

घर आंगण न सुहावै, पिया बिन मोहि न भावै॥

दीपक जोय कहा करूं सजनी, पिय परदेस रहावै।

सूनी सेज जहर ज्यूं लागे, सिसक-सिसक जिय जावै॥

नैण निंदरा नहीं आवै॥

कदकी उभी मैं मग जोऊं, निस-दिन बिरह सतावै।

कहा कहूं कछु कहत न आवै, हिवड़ो अति उकलावै॥

हरि कब दरस दिखावै॥

ऐसो है कोई परम सनेही, तुरत सनेसो लावै।

वा बिरियां कद होसी मुझको, हरि हंस कंठ लगावै॥

मीरा मिलि होरी गावै॥


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.