कुमार (गीतकार)
(राकेश कुमार पाल या पानावरून पुनर्निर्देशित)
राकेश कुमार पाल, ज्यांना कुमार या नावाने ओळखले जाते, हे हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणारे भारतीय गीतकार आहेत . त्याच्या काही गाण्यांमध्ये "रुला के गया इश्क", "बेबी डॉल", "चिट्टियाँ कलाईयां", "सूरज डूबा हैं", यांचा समावेश आहे. त्यांना २०१६ मध्ये सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी फिल्मफेर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते रॉय चित्रपटातील "सूरज दुबा हैं" गाण्यासाठी.[१] २०१९ मध्ये सोनू के टीटू की स्वीटी ह्या चित्रपटातील "तेरा यार हूँ मैं" गाण्यासाठी पुन्हा नामांकन मिळाले.
Indian musician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | 20 century जालंधर | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "I'm the best caller tune writer - Kumaar". filmfare.com. 28 April 2018 रोजी पाहिले.