रश्मी सिंह
रश्मी सिंह ह्या एक भारतीय गीतकार आहे. "मुस्कुराने की वजह तुम हो " या गाण्याचे बोल लिहिण्यासाठी त्यांना ओळख मिळाली व फिल्मफेर पुरस्कारांमध्ये या गाण्यासाठी "सर्वोत्कृष्ट गीतकार" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला गीतकार ठरल्या.[१] त्यानंतर मिर्ची म्युझिक अवॉर्ड्सद्वारे सिटीलाइट्समध्ये तिच्या गीतलेखनाच्या कामासाठी तिला "२०१५ मध्ये वर्षातील गीतकार" या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले.[२][३][४]
Indian lyricist | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
व्यवसाय |
| ||
---|---|---|---|
| |||
स्वतःचे वैयक्तिक गीत लिहिण्याव्यतिरिक्त, २०१५ पासुन त्या विराग मिश्रा यांच्या सोबत रश्मी-विराग या जोडीच्या गीतलेखनाची सदस्य आहे.
संदर्भ
संपादन- ^ "60th Britannia Filmfare Awards 2014: Complete list of winners". The Times of India. 1 February 2015. 22 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "Ek Villan citylights and happy New year lead nominations for Mirchi music awards". 3 August 2017 रोजी पाहिले.
- ^ "MMA Mirchi Music Awards". MMAMirchiMusicAwards. 2018-03-27 रोजी पाहिले.
- ^ "MMA Mirchi Music Awards". MMAMirchiMusicAwards. 2018-03-27 रोजी पाहिले.