रशियन राज्यक्रांतीची कारणे

१९ व्या शतकात युरोप खंडात राजकीय ,सामाजिक ,व आर्थिक स्वरूपाची स्थित्यंतर होत होती लोकशाही राज्य पद्धतीने अनेक युरोपीय देशात मुल धरले होते.अनेक देशामध्ये रस्त्र्वादाचा प्रक्रियेत चालना मिळाली .मात्र या स्थित्यंतराचा काळात रशिया अलिप्त होता .रशियात अनेक वर्षापासून झार राजवट अस्तित्वात होती .या राजवटीत रशियन मोठ्या प्रमाणावर अन्याय होत होता .त्यातून १९१७ साली रशियन जनतेने राज्यक्रांती घडून आणली .याचे व्यापक परिणाम जागतिक राजकारणावर होऊन रशिया एक बलाढ्य शक्ती म्हणून समोर आला .

  • सामाजिक कारणे
  • आर्थिक कारणे
  • राजकीय कारणे
  • रशियन जनतेची जमिनीची मागणी
  • रशियातील कामगार वर्ग
  • रशिया जपान युद्ध
  • 1905ची क्रांती
  • पहिल्या महायुद्धातील रशियन हानी
  • कार्ल मार्क्सचे तत्त्वज्ञान