OOjs UI icon alert-destructive.svg
खालील कारणांमुळे हा लेख लवकर गळण्यासाठी नामांकित केले आहे:
Spam

आपणास असे वाटले की हा लेख ‘लवकर हटविण्यास पात्र नाही’ कृपया चर्चा पानावर कारण नमूद करा. मराठी विकिपीडिया प्रचालक लवकरच त्याचे पुनरावलोकन करतील


हा लेख 9 महिने पूर्वी सदस्य:Bencemac (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा)रवीश नरेश हे एक भारतीय उद्योजक आणि खटाबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.[१][२][३] हाउसिंग डॉट कॉम या भारतीय ऑनलाईन रिअल इस्टेट लिस्टिंग पोर्टलचे सह-संस्थापक देखील आहेत. हाऊसिंग डॉट कॉमच्या स्थापनेपूर्वी त्यांनी डेलॉईट येथे समर इंटर्न म्हणून काम केले. नरेशने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे येथून स्नातक पदवी घेतली आहे.[४]

रवीश नरेश
जन्म ११ फेब्रुवारी, १९९० (1990-02-11) (वय: ३१)
बंगळुरू, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई
धर्म हिंदू

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Ravish Naresh of Khatabook on how the Covid crisis has affected business". टाइम्स नाउ (इंग्रजी भाषेत). 23 मे 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Khatabook's merchant base grows by 12X in 4 months; GTV soars to $2.3 Bn". Entrackr. 28 ऑगस्ट 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Digital credit ledger, Khatabook, raises Rs 454 crore". इकनोमिक टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 20 मे 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "Reboot: After a hard landing with Housing.com, this founder is taking off with Kyte". टेकक्रंच (इंग्रजी भाषेत). 11 ऑक्टोबर 2018 रोजी पाहिले.