रवींद्र वाईकर

(रवीन्द्र वायकर या पानावरून पुनर्निर्देशित)

रवींद्र दत्ताराम वाईकर मराठी राजकारणी आहेत. हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

रवींद्र दत्ताराम वाईकर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२००९

राजकीय पक्ष शिवसेना