अँथनी रमोन सीली (२२ एप्रिल, १९९१ - ) एक केमेनियन खेळाडू आहे जो फुटबॉल आणि क्रिकेट दोन्ही खेळतो. तो बॉडेन टाउन आणि केमन द्वीपसमूह राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी गोलकीपर म्हणून[] आणि केमन द्वीपसमूह राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी उजव्या हाताचा फलंदाज म्हणून खेळतो.

क्रिकेट माहिती
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत लेगब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १९) १३ एप्रिल २०२२ वि बहामास
शेवटची टी२०आ ४ मार्च २०२३ वि आर्जेन्टिना
स्त्रोत: क्रिकइन्फो, ५ मार्च २०२३

संदर्भ

संपादन
  1. ^ "Ramon Sealy". soccerway.com. 19 July 2015 रोजी पाहिले.