रमाबाई (चित्रपट)

इ.स. २०१६ मधील कन्नड भाषेतील चित्रपट

रमाबाई हा २०१६ मधील कन्नड भाषेतील रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर आधारित, जीवनचरित्रपर चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एम. रंगनाथ यांनी केले आहे, आणि अभिनेत्री यागना शेट्टी यांनी रमाईची मुख्य भूमिका तर सिद्दराम कर्णिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे.[१] १४ एप्रिल २०१६ रोजी डॉ. अंबेडकरांच्या जन्मदिवशी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.[२][३][४][५] रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर प्रदर्शित झालेला हा दुसरा चित्रपट आहे, यापूर्वी इ.स. २०१० प्रकाश जाधव यांनी रमाबाई भिमराव आंबेडकर हा मराठी चित्रपट बनवलेला आहे.

रमाबाई
दिग्दर्शन एम. रंगनाथ
निर्मिती श्री परमेश्वरी आर्ट्स
कथा सिद्राम कर्णिक
पटकथा एम. रंगनाथ
प्रमुख कलाकार यागना शेट्टी, सिद्दराम कर्णिक
संकलन संजीव रेड्डी
छाया गुरूदत्त मुसुरी
संगीत के. कल्याण
देश भारत
भाषा कन्नड
प्रदर्शित १४ एप्रिल २०१६
अवधी ११७ मिनिटे


कलाकार

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Remembering Ramabai". The Hindu. 14 April 2015. 21 October 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Remembering Ramabai". The Hindu. 14 April 2015. 21 October 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Yagna's Next Chronicles Dr Ambedkar's Wife". The New Indian Express. 21 October 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 October 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "Yajna Shetty Plays Dr.BR. Ambedkar's wife in Ramabai". Chitraloka. 17 March 2015. 3 May 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 October 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Ramabai Ambedkar...audition of the artists". The Times of India. 21 October 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 October 2015 रोजी पाहिले.