रति ही प्रेम, शारीरिक इच्छा, वासना, उत्कटता आणि लैंगिक सुखाची हिंदू देवी आहे. [१] [२] [३] [४] रति ही प्रेमाची देवता कामदेवाची स्त्री प्रतिरूप, मुख्य पत्नी व सहाय्यक आहे. सहसा प्रजापती दक्षाची कन्या म्हणून वर्णन केले जाते. कामदेवाची सतत सहचर, ती त्याच्यासोबत आख्यायिका आणि मंदिराच्या शिल्पात चित्रित केली जाते आणि पुजीली जाते.

  1. ^ Swami Ram Charran (2007). The Vedic Sexual Code: Enjoy a Complete and Fulfilling Relationship With Your Lover. AuthorHouse. pp. 151, 209.
  2. ^ Dongier, Wendy (1993). Purāṇa perennis: reciprocity and transformation in Hindu and Jaina texts. SUNY Press. pp. 52, 75. ISBN 0-7914-1382-9.
  3. ^ Patricia Turner and estate of Charles Russell Coulter (2000). Dictionary of ancient deities. Oxford University Press US. pp. 258, 400. ISBN 0-19-514504-6.
  4. ^ Kramrisch pp. 253–4