रचना बॅनर्जी

बंगाली अभिनेत्री

रचना बॅनर्जी (२ ऑक्टोबर, इ.स. १९७४:कोलकाता - ) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्रामुख्याने बंगाली चित्रपटांमध्ये कामे करणाऱ्या बॅनर्जीने १९९९ सालच्या सूर्यवंशम या अमिताभ बच्चनची प्रमुख भूमिका असलेल्या बॉलिवूड चित्रपटातही अभिनय केला होता.

बाह्य दुवेसंपादन करा

इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील रचना बॅनर्जी चे पान (इंग्लिश मजकूर)