रकिबुल हसन (बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू)
रकीबुल हसन (जन्म ११ डिसेंबर १९८८) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इटलीचे प्रतिनिधित्व करतो.[१]
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
जन्म |
४ डिसेंबर, १९९९ ढाका, बांगलादेश |
फलंदाजीची पद्धत | डावखुरा |
गोलंदाजीची पद्धत | मंद डाव्या हाताचा ऑर्थोडॉक्स |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
राष्ट्रीय बाजू | |
टी२०आ पदार्पण (कॅप ९) | २५ मे २०१९ वि जर्मनी |
शेवटची टी२०आ | २० जून २०१९ वि डेन्मार्क |
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १५ ऑगस्ट २०२१ |
संदर्भ
संपादन- ^ "Rakibul Hasan". ESPNcricinfo. 26 September 2016 रोजी पाहिले.