प्रा. डाॅ. रंजना नेमाडे या एक मराठी लेखिका आहेत.त्या बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

पुस्तके संपादन

  • पटकथा लेखन
  • मराठीतील राजकीय कादंबरी
  • व्यावहारिक मराठी (सहलेखक : डॉ. सयाजीराजे मोकाशी)