रंजना उन्हाळे या एक मराठी लेखिका आहेत. अरुणराव उन्हाळे हे त्यांचे पती होत. दोघेही खंडोबा (मल्हारी)चे भक्त आहेत.

पुस्तके संपादन

  • ऋग्वेदातील निवडक सूक्ते
  • नवग्रहांच्या कक्षेत (भविष्य)
  • मल्हारी मार्तंड विजय (संपादित, मूळ पोथीचे कवी : माणिक प्रभू)
  • मेघदूत एक रसास्वाद
  • यात्रा निसर्गाची व धार्मिक स्थळांची - भाग १ ते ४
  • स्तोत्र सुमनांजली भाग १ ते ५
  • स्मरण पंचकन्यांचे