कार्य करण्याची रूपरेखा म्हणजे योजना होय. योजना ही सामान्यत: उद्देश साध्य करण्यासाठी वापरली जाणारी आकृती तपशील किंवा वेळेनुसार करावयाची कामे आणि त्यासाठी लागणारी संसाधने यांची यादी असते. योजना संरचित असल्यास त्याचा उपयोग जास्त असू शकतो. औपचारिकरित्या बनवलेली योजना बहुविध लोक वापरतात. मोठे प्रकल्प , मुत्सद्देगिरी , कारकीर्द , आर्थिक विकास , लष्करी मोहिम, लढाई , खेळ , किंवा इतर व्यवसायाच्या व्यवहारात योजना वापरून यश मिळवले जाते असे दिसून येते. नियोजित योजन नसल्यास कार्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात आणि वेळ आणि पैसा यांचा अपव्यवय होतो. यासाठी नियोजन आवश्यक असते. भविष्यकाळातील कार्याचे स्वरूप व पद्धती ठरविणे म्हणजे नियोजन होय.[१]

इतिहाससंपादन करा

ऐतिहासिक काळापासून योजनाबद्ध कार्य झालेले दिसून येते. उअदा. भारतात पृथू नामक राजाने योजनाबद्ध रितीने जमिनीचा विकास केला. त्यासाठी त्याने शेती आणि नगर रचना आणि रस्ते बांधणी शास्त्र विकसित करून घेतले होते. अशी नोंद स्मृतींमध्ये आढळते. या राजाच्या नावावरून आपल्या ग्रहाला पृथ्वी हे नाव दिले गेले आहे.

नियोजनसंपादन करा

नियोजकसंपादन करा

कार्यपद्धतीसंपादन करा

टॉप-डाऊन प्लॅनिंग सारख्या संकल्पनेत ( डाउन -अप प्लॅनिंगच्या विरुद्ध म्हणून) टॉप-डाऊन मॉडेलच्या मागे असलेल्या सिस्टमशी समानता दिसून येते .

योजनांची उदाहरणेसंपादन करा

 • आर्किटेक्चरल योजना
 • व्यवसाय योजना
 • फ्रेगप्लान
 • उड्डाण योजना
 • आरोग्य योजना
 • विपणन योजना
 • सैनिकी योजना
 • प्रकल्प योजना
 • साइट योजना
 • पंचवार्षिक योजना
 • प्रधानमंत्री जन धन योजना
 1. ^ "vikaspedia Domains". mr.vikaspedia.in. 2021-05-08 रोजी पाहिले.