ये काली काली आँखे

भारतीय हिंदी भाषेतील मालिका
(ये काली काली आंखे या पानावरून पुनर्निर्देशित)

ये काली काली आंखे ही सिद्धार्थ सेनगुप्ता यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेली नेटफ्लिक्स वरील एक भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक क्राईम थ्रिलर स्ट्रीमिंग दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेत ताहिर राज भसीन, श्वेता त्रिपाठी आणि आंचल सिंग मुख्य भूमिकेत असून सौरभ शुक्ला, सूर्या शर्मा, अरुणोदय सिंग आणि ब्रिजेंद्र काला सहाय्यक भूमिकेत आहेत.[][] मालिका दुसऱ्या सीझनसाठी नूतनीकरण करण्यात आली आहे. ये काली काली आंखे १४ जानेवारी २०२२ रोजी नेटफ्लिक्स वर रिलीज झाली.[][]

कास्ट

संपादन
  • ताहिर राज भसीन
  • श्वेता त्रिपाठी
  • आंचल सिंग
  • सूर्य शर्मा
  • सौरभ शुक्ला
  • ब्रिजेंद्र काला
  • अरुणोदय सिंग
  • अनंत जोशी
  • हेतल गडा
  • सुनीता राजवार
  • विक्रांत कौंडल
  • आसिफ शेख

बाह्य दुवे

संपादन

ये काली काली आंखें आयएमडीबीवर

संदर्भ

संपादन
  1. ^ "Yeh Kaali Kaali Ankhein to A Hero: Best streaming picks from January - Entertainment News , Firstpost". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2022-02-01. 2022-09-14 रोजी पाहिले.
  2. ^ "'Yeh Kaali Kaali Ankhein' renewed for second season - The New Indian Express". www.newindianexpress.com. 2022-09-14 रोजी पाहिले.
  3. ^ Suri, Ridhi (2022-02-03). "First poster of Tahir Raj Bhasin-Shweta Tripathi starrer 'Yeh Kaali Kaali Ankhein' Season 2 out". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2022-09-14 रोजी पाहिले.
  4. ^ "Anchal Singh on life after Yeh Kaali Kaali Ankhein: 'No longer have to knock at door of directors and prove my talent'". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-03-02. 2022-09-14 रोजी पाहिले.