येलदरी धरण
येलदरी धरण | |
अधिकृत नाव | येलदरी |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन, जलविद्युत |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
दक्षिण पुर्णा |
स्थान | गाव: येलदरी, तालुका: सेनगांव/जिंतूर, जिल्हा: हिंगोली/परभणी |
सरासरी वार्षिक पाऊस | ७२३.५० मिमी |
उद्घाटन दिनांक | १९५८-१९६८ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ७०३ दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
संपादनबांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ५२.२० मी (सर्वोच्च)
लांबी : ४०८१.८० मी
दरवाजे
संपादनप्रकार : S - आकार
लांबी : १४९.६५ मी.
सर्वोच्च विसर्ग : १०४७७.१३ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : १०, ( ११.५८ X १२.४९ मी)
दरवाजे: 14
पाणीसाठा
संपादनक्षेत्रफळ : १०१.५४ वर्ग कि.मी.
क्षमता : ९३४.४४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ८०९.७७ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १०५६० हेक्टर
ओलिताखालील गावे : २७
कालवा
संपादनया धरणाचा कालवा सिद्धेश्वर धरणातून निघतो.
वीज उत्पादन
संपादनजलप्रपाताची उंची : ३८.१० मी
जास्तीतजास्त विसर्ग : १०.५० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : १५ मेगा वॅट
विद्युत जनित्र : २ X ७.५० मेगा वॅट