यु.एस.एस. व्हॉयेजर

(यू.एस.एस. व्हॉयेजर या पानावरून पुनर्निर्देशित)

यु.एस.एस. व्हॉयेजर हे स्टार ट्रेक कथानकातील एक काल्पनिक अंतराळ यान आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.

हे सुद्धा बघा

संपादन
  1. स्टार ट्रेक
  2. स्टार ट्रेक कथानकातील अंतराळयान

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. यु.एस.एस. व्हॉयेजर - मेमोरी-आल्फा वेबसाईटवर