युरोलॉट एस.ए. ही पोलंडच्या वॉर्सो शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना लॉट पोलिश एरलाइन्स या कंपनीची उपकंपनी म्हणून झाली होती. सध्या पोलंड सरकारकडे याची ६२.१% मालकी आहे तर लॉट कडे ३७.९%. ही कंपनी लॉटच्या छोट्या पल्ल्याच्या फ्लाइटांवर सेवा पुरवते.[१][२] याशिवाय ही कंपनी विविध चार्टरसेवाही पुरवते. या सेवा मुख्यत्वे वॉर्सोच्या फ्रेडरिक चॉपिन विमानतळ, क्राकोवच्या जॉन पॉल दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच ग्डान्स्कच्या लेक वालेंसा विमानतळावरुन असतात.[३]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "Eurolot.com flight map" Eurolot. Retrieved on 18 April 2012
  2. ^ "O Eurolot" Eurolot. Retrieved on 18 April 2012
  3. ^ "Directory: World Airlines". Flight International. 2007-04-03. p. 79.