युजेन्यो मोंताले (इटालियन: Eugenio Montale; १२ ऑक्टोबर १८९६ - २१ सप्टेंबर १९८१) हा एक इटालियन कवी व गीतकार होता. त्याच्या काव्यांसाठी मोंतालेला १९७५ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. ज्युझेप्पे उंगारेत्ती व साल्वातोरे क्वासिमोदो ह्यांच्यासमवेत मोंताले विसाव्या शतकामधील एक आघाडीचा इटालियन कवी मानला जातो.

युजेन्यो मोंताले
जन्म १२ ऑक्टोबर १८९६ (1896-10-12)
जेनोवा, इटली
मृत्यू १२ सप्टेंबर, १९८१ (वय ८४)
मिलान
भाषा इटालियन
पुरस्कार नोबेल पुरस्कार

बाह्य दुवे संपादन

मागील
हॅरी मार्टिन्सन
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९७५
पुढील
साउल बेलो