सत्ययुग, त्रेता युग, द्वापरयुग, कलियुग यांचा आरंभ ज्या तिथींनी झाला, त्या तिथ्यांना युगादि तिथी म्हटले जाते. पंचांगात या तिथी स्पष्टपणे दिल्या असतात. त्या तिथी अशा :-

  • सत्ययुग - कार्तिक शुक्ल नवमी
  • त्रेतायुग - वैशाख शुक्ल तृतीया
  • द्वापरयुग - माघ अमावास्या
  • कलियुग - भाद्रपद कृष्ण त्रयोदशी

हे सुद्धा पहा संपादन