यासिर अली, यासिर अली चौधरी तथा यासिर अली रब्बी (६ मार्च, १९९६:चितगाव, बांगलादेश - हयात) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.