यादगीर जिल्हा

(यादगिर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)


यादगीर हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१० साली यादगीर जिल्हा गुलबर्गा जिल्ह्यामधून काही भूभाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा कर्नाटकच्या पूर्व भागात आहे. यादगीर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

यादगीर जिल्हा
ಯಾದಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆ
कर्नाटक राज्यातील जिल्हा
यादगीर जिल्हा चे स्थान
यादगीर जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
मुख्यालय यादगीर
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ५,२३४.४ चौरस किमी (२,०२१.० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ११,७४,२७१ (२०११)
-लोकसंख्या घनता २२४.३ प्रति चौरस किमी (५८१ /चौ. मैल)
-साक्षरता दर ५१.८३%
-लिंग गुणोत्तर ९८९ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ गुलबर्गा, रायचूर

बाह्य दुवे संपादन