याक्सोन मार्तिनेझ

(याक्सोन आर्ले मार्तिनेझ व्हालेंसिया या पानावरून पुनर्निर्देशित)

याक्सोन आर्ले मार्तिनेझ व्हालेंसिया (३ ऑक्टोबर १९८६ (1986-10-03):क्विब्दो, कोलंबिया - ) हा कोलंबियाचा ध्वज कोलंबियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

पोर्तो साठी खेळताना मार्तिनेझ

क्लब पातळीवर मार्तिनेझ ग्वांग्झ एव्हरग्रॅंड साठी खेळतो.