यशवंत जोशी हे एक मराठी लेखक आहेत. फिल्म्स डिव्हीजन मध्ये संशोधन साहाय्यक होते.

यशवंत जोशी यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • अनामिका
  • असे होते गांधीजी
  • आपली शिकवण आपले विचार
  • आमचा गाव बरा
  • आमची मिजास आमचा थाट
  • गांधीगीता -गांधीजींचा आध्यात्मिक दृष्टिकोन
  • जाणिवा
  • ती वेळ गेली टळून
  • नवी पिढी
  • निवडक पुराणकथा
  • पंचायत राज्यातील कृषी उत्कर्ष
  • बोलका ढलपा
  • भारताच्या पंचकन्या
  • भूमिका
  • भ्रांती
  • माझे पती माझे देव
  • योगायोग
  • सर रॉबर्ट बेडन पॉवेल यांचे चरित्र
  • शुद्धलेखन, शुद्धमुद्रण, शब्दकोश
  • श्रीकृष्णामाईचे नाभिस्थान - श्रीक्षेत्रकुरवपूर
  • सारेच आंधळेनी बहिरे