यशवंत गोविंद जोशी (मानव्यशास्त्री)
यशवंत गोविंद जोशी (इ.स. १९४५) हे मानव्यशास्त्रज्ञ आणि लेखक आहेत. यांनी मध्य प्रदेशाचा भूगोल, शेती, मध्य प्रदेशातील आदिवासींचे जीवन, आदी विषयांवर जागतिक कीर्तीची सुमारे ११ इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी काही अशी :-
- Impact of urbanization on the typological characteristics of agriculture : a study of the area around Indore City, Madhya Pradesh (१९८३)
- In search of livelihood : labour migration from Chattisgarh b(इ.स. २००४ साली या पुस्तकाच्या २ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या.)
- Development in over-exploited tribal regions (इ.स. १९८८ ते १९९० दरम्यान ४ आवृत्त्या)
- नर्मदा बेसीन का कृषि भूगोल (हिंदी) : इ.स. १९७२पर्यंत २ आवृत्त्या.
- Perception of drought and the adoption of control strategy in the Jhabua Region of Madhya Pradesh
- Post-matric scholarship to the scheduled castes and scheduled tribes in Madhya Pradesh (१९९८, २ आवृत्त्या)
- Subhodha Dnyaneshwari - (मराठी, आणि इंग्रजी, अध्याय १ ते १८) (१९७९)
- Social environment for sustainable development (इ.स. १९९८ व १९९९ अशा दोन आवृत्त्या)
- Study conducted at Jhābua district of Madhya Pradesh
- Spatial impact of tribal development blocks on the agricultural development (१९९९)
हा लेख मानव्यशास्त्रज्ञ आणि लेखक यशवंत गोविंद जोशी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, यशवंत जोशी (निःसंदिग्धीकरण).