यमनाम जॉयकुमार सिंह
यमनाम जॉयकुमार सिंह हे भारतीय राजकारणी आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे सदस्य आहेत. २०१७-२२ पर्यंत त्यांनी मणिपूरचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. राजकारणात येण्यापूर्वी ते मणिपूरचे पोलीस महासंचालक होते. ते १९७६ केडरचे आयपीएस अधिकारी होते. १६ मार्च २००७ ते ५ जानेवारी २०१२ पर्यंत ते मणिपूरचे पोलीस महासंचालक होते.
Indian politician and Deputy Chief Minister of Manipur | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९५५ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
२०१७ मध्ये, ते एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री झाले.[१]
संदर्भ
संपादन- ^ Lyngdoh, Rining (9 June 2019). "NPP looks to further reach". The Telegraph. India. 20 September 2019 रोजी पाहिले.