यमघंटायोग

(यमघंट या पानावरून पुनर्निर्देशित)

यमघंटायोग हा पंचांगात दिलेला, काही चंद्रनक्षत्राच्या दिवशी अमुकच वार अाला की होणारा योग आहे.

रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी अार्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी अनुराधा आणि शनिवारी हस्त हे चंद्रनक्षत्र असल्यास हा योग येतो.

अशाच प्रकारचे अन्य योग - दग्धयोग, अमृतसिद्धियोग, मृत्युयोग.