यंत्र अभियांत्रिकी

यंत्र अभियांत्रिकी मध्ये भौतिक शास्त्र व वस्तू शास्त्र यांचा यंत्र प्रणालींच्या कार्य विश्लेषणासाठी , उत्पादनासाठी ,संरचनेसाठी व निगराणीसाठी उपयोग केला जातो.