म्यानमारचा ध्वज पिवळा, हिरवा व लाल ह्या तीन रंगांच्या आडव्या पट्ट्यांपासून बनला असून त्याच्या मधोमध पांधऱ्या रंगाचा तारा आहे. हा नवीन ध्वज २१ ऑक्टोबर २०१० रोजी वापरात आणला गेला.[]

म्यानमारचा ध्वज
म्यानमारचा ध्वज
म्यानमारचा ध्वज
नाव म्यानमारचा ध्वज
वापर राष्ट्रीय ध्वज
आकार ९:६
स्वीकार ऑक्टोबर २१, २०१०

ऐतिहासिक ध्वज

संपादन
  1. ^ "Myanmar unveils new flag". AP. 21 October 2010. 2010-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 October 2010 रोजी पाहिले.