मोहम्मद बहारी (२१ ऑक्टोबर, १९७५;सिदी बेल अबीस, अल्जीरिया — ) हा एक अल्जीरियन मुष्टियोद्धा आहे. याने एकवेळेस ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले. याने १९९६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत मिडलवेट वजनगटात कांस्यपदक जिंकले होते.

पदक माहिती
अल्जीरियाअल्जीरिया या देशासाठी खेळतांंना
मुष्टियुद्ध (पुरुष)
उन्हाळी ऑलिंपिक खेळ
कांस्य १९९६ अटलांटा ७५ किलो