मोहनकुमार (जन्म : सियालकोट, पाकिस्तान, १ जून, [[इ.स. १९३४|१९३४]; - मुंबई, १० नोव्हेंबर, २०१७) हे एक यशस्वी हिंदी चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांच्या बहुतेक चित्रपटांच्या नावाचे पहिले अक्षर अ किंवा आ होते.

मोहनकुमार यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट संपादन

  • अंजाना
  • अनपढ
  • अंबा
  • अमन
  • अमीर गरीब
  • अमृत
  • अवतार
  • आई मिलन की बेला
  • आप आए बहार आई
  • आप की परछाईयॉं
  • आप बीती
  • अॉल राउंडर
  • आस का पंछी
  • मोम की गुडिया