मोमिनाबाद
भारतात मोमिनाबाद या नावाची हे अनेक गावे आहेत.
- औरंगजेबाचा दुसरा मुलगा बहादुरशाह (ऊर्फ 'शाहआलम प्रथम' किंवा 'आलमशाह प्रथम') याने राजस्थानमधील आमेरचे नाव बदलून मोमिनाबाद ठेवले. आमेर किल्ल्याचे नावही मोमिनाबाद किल्ला केले.
- मोमिनाबाद हे महाराष्ट्रातल्या नांदुरा तालुक्यातील (बुलढाणा जिल्हा) एक खेडेगाव आहे.
- मोमिनाबाद हे भारताच्या बिहार राज्यातल्या बेगुसराय जिल्ह्यातले मनसूरचक गटातील गाव आहे.
- मोमिनाबाद ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातल्या हरदोई शहरातली एक पेठ आहे.
- मोमिनाबाद हे जम्मू-काश्मीरमधल्या श्रीनगरमधील एक पेठ आहे.
- अंबाजोगाई हे मोमिनाबादचेच दुसरे नाव आहे.