मोदक पात्र हे एक भारतीय पाक साधन आहे.

तांब्याचे मोदकपात्र

स्वरूप

संपादन

मोदक पात्र हे मुख्यतः तांब्याचे असते. याचा आकार तळाशी सपाट आणि गोलाकार असतो. त्याच्या आतील भागात एक जाळीदार, गोलाकार, चपटा पत्र्याप्रमाणे भाग असून त्याचे झाकण हे उभट असते.

मोदक पात्र हे उकडीचे मोदक तयार करण्यासाठी वापरले जाते. तसेच सांजणे(फणस इडली) तयार करण्यासाठी व कोणताही पदार्थ उकडण्यासाठी वापरले जाते.