तानसा धरण

महाराष्ट्र मधिल धरण
(मोडकसागर या पानावरून पुनर्निर्देशित)
तानसा धरण

अधिकृत नाव तानसा
धरणाचा उद्देश पाणीपुरवठा (मुंबईकरिता)
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
तानसा
स्थान गाव: तानसा, तालुका: शहापूर, जिल्हा: ठाणे
सरासरी वार्षिक पाऊस २५०० मिमी
उद्‍घाटन दिनांक १८७२-१८९०
जलाशयाची माहिती
क्षमता २०८ दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती

संपादन

बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची  : ४०.५५ मी (सर्वोच्च)
लांबी  : २८३५ मी

दरवाजे

संपादन

लांबी : ५७९.२६ मी.
सर्वोच्च विसर्ग : ११८०.६० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ३८, ( १५.२४ X १.२० मी)

पाणीसाठा

संपादन

क्षेत्रफळ  : १८.८१ वर्ग कि.मी.
क्षमता  : २०८.७० दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : १८४.६० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  :

वनजमीन : ९७५ हेक्टर
पडीकजमीन : ५८१ हेक्टर
शेतजमीन : ३२५ हेक्टर

ओलिताखालील गावे  : ७