मोईन-उल-हसन अहमद

भारतीय राजकारणी

मोईन-उल-हसन अहमद ( मार्च ३, इ.स. १९५८-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत.