मॉर्ले मिंटो सुधारणा १९०९

Indian Councils Act 1909 (fr); Реформа Морли — Минто (ru); मॉर्ले मिंटो सुधारणा १९०९ (mr); 莫莱-明托改革 (zh); منٹو مارلے اصلاحات 1909ء (pnb); منٹو مارلے اصلاحات 1909ء (ur); Indian Councils Act 1909 (sv); ಭಾರತೀಯ ಪರಿಷತ್ ಅಧಿನಿಯಮ ೧೯೦೯ (kn); Indian Councils Act 1909 (en); 莫萊-明托改革 (zh-hk); 莫萊-明托改革 (zh-hant); Indian Councils Act 1909 (hi); ఇండియన్ కౌన్సిల్ యాక్ట్ 1909 (te); ਇੰਡੀਅਨ ਕੋਂਸਿਲਸ ਅੈਕਟ 1909 (pa); ভাৰতীয় পৰিষদ আইন, ১৯০৯ (as); مارلي منٽو سڌارا (sd); 莫莱-明托改革 (zh-hans); இந்திய அரசுச் சட்டம் (ta) 1909 act (en); ఇండియన్ కౌన్సిల్స్ యాక్ట్ 1909 , సాధారణంగా మోర్లీ-మింటో లేదా మింటో-మోర్లే సంస్కరణలు అని పిలుస్తారు (te); lag från 1909 (sv); 1909 act (en); indian council act 1909 (hi) Реформы Морли — Минто, Реформа Минто — Морли (ru); منٹو مارلے اصلاحات 1909, منٹو مارلے اصلاحات (ur); Morley-Minto Reforms (en); इंडियन कौन्सिल्स अ ॅक्ट १९०९ (mr); 莫莱-明托改革法案 (zh); மிண்டோ-மார்லே சீர்திருத்தங்கள், இந்திய சபைகள் சட்டம், இந்திய கவுன்சில் சட்டம் (ta)

सन १८९२ च्या इंडियन कौन्सिल ॲक्ट मध्ये लेजिस्लेटिव्ह कौन्सिलला पुरेसे अधिकार दिले गेले नव्हते. ह्या कायद्यान्वये विशिष्ट धर्मियांसाठी व विशिष्ट व्यावसायिकांसाठी विशेषाधिकार आणि राखीव जागांची तरतूद केली. भारतीय मंत्र्यांवर काही खात्यांचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

मॉर्ले मिंटो सुधारणा १९०९ 
1909 act
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारAct of the Parliament of the United Kingdom
स्थान युनायटेड किंग्डम
आरंभ वेळमार्च १२, इ.स. १९०९
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९०९
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

१९०९ च्या कायद्यातील तरतुदी :- (१)भारत मंत्र्याच्या कौन्सिलमध्ये व ग. ज.च्या कौन्सिल मंडळात हिंदी सभासदांची नियुक्ती केली. (२) केंदि्रय विधीमंडळाची सभासद संख्या १६ वरून ६८ एवढी करण्यात आली. त्यामध्ये सरकारी ३६ व बिनसरकारी ३२ सभासद होते. (३) प्रांतीय विधिमंडळाचा विस्तार केला. (४) जातीय तत्त्वावर मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली (५) अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचा उपयोग. भारतमंत्री मोर्ले म्हणतात. वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजे आकाशातील चंद्रांची मागणी करण्यासाखे आहे.(६) मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ Chandra, Bipan (2009). History of Modern India (इंग्रजी भाषेत). Orient Blackswan. ISBN 9788125036845.