मॉडर्न रिव्ह्यू

इ.स. १९०७ सालापासून प्रकाशित होणारे मासिक

स्थापना - १९०७

संस्थापक, संपादक - श्री.रामानंद चतर्जी. ('प्रवासी' या बंगाली भाषेतील नियतकालिकाचे संपादक)

हिंदुस्थानातील सर्व विचारधारांना व्यासपीठ लाभावे या हेतुने या मासिकाची स्थापना करण्यात आली होती.

या मासिकाची प्रेरणा भगिनी निवेदिता यांची होती. त्यांनी सातत्याने दोन वर्षे या मासिकात लिखाण केले होते. []


संदर्भ

संपादन
  1. ^ वि.वि.पेंडसे (१९६३). विवेकानंद-कन्या निवेदिता. पुणे: वि.वि.पेंडसे.