मैदान (हिंदी चित्रपट)
(मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
मैदान (१९८२ चित्रपट) किंवा मैदान (२०१४ चित्रपट) याच्याशी गल्लत करू नका.
मैदान हा आगामी भारतीय हिंदी भाषेतील बायोग्राफिक स्पोर्ट्स चित्रपट आहे जो भारतीय फुटबॉलच्या सुवर्ण युगावर आधारित आहे (१९५२-१९६२) आणि फुटबॉल प्रशिक्षक म्हणून अजय देवगण अभिनित आहे.[१] १५ ऑक्टोबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.[२]
अभिनेते
संपादन- अजय देवगण
- प्रियामणी
- गजराज राव
- रुद्रनिल घोष
- नितंशी गोयल
बाह्य दुवे
संपादन- मैदान आयएमडीबीवर
संदर्भ
संपादन- ^ "Ajay Devgn-Ajay Devgn clash averted: 'Maidaan' and 'RRR' unlikely to release on the same date, October 13 - Exclusive - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-08-25 रोजी पाहिले.
- ^ "Ajay Devgn-Ajay Devgn clash averted: 'Maidaan' and 'RRR' unlikely to release on the same date, October 13 - Exclusive - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-08-25 रोजी पाहिले.