Meher Vij (es); مہر وج (ks); Meher Vij (ast); Meher Vij (ca); Meher Vij (sq); مهر ويج (fa); 梅·维贾 (zh); میہر ویج (pnb); メーヘル・ヴィジ (ja); Meher Vij (tet); ميهار فيج (arz); Meher Vij (ace); वैशाली सहदेव (hi); మెహర్ విజ్ (te); ਮੇਹਰ ਵਿਜ (pa); Meher Vij (map-bms); مہر وج (skr); মেহের বিজ (bn); Meher Vij (fr); Meher Vij (jv); मेहेर विज (mr); Meher Vij (bjn); Meher Vij (sl); Meher Vij (bug); Meher Vij (id); Meher Vij (ga); മെഹെർ വിജി (ml); Meher Vij (su); Meher Vij (min); Meher Vij (gor); مہر وج (ur); میھیر ڤیج (ckb); Meher Vij (en); ميهار فيج (ar); ᱢᱮᱦᱟᱨ ᱵᱤᱡᱽ (sat); Meher Vij (nl) ভারতীয় চলচ্চিত্র ও টেলিভিশন অভিনেত্রী (bn); ہندوستانی فلم اور ٹیلی ویژن (ur); pemeran asal India (id); actores a aned yn 1986 (cy); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); Indiaas actrice (nl); индийская актриса (ru); Indian film and television actress (en); indische Schauspielerin (de); ممثلة افلام من الهند (arz); Indian film and television actress (en); بازیگر سینما و تلویزیون (fa); 印度女演員 (zh); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml) Vaishali Sahdev (en); メヘル・ヴィジュ (ja)

मेहेर विज (जन्म नाव वैशाली सहदेव) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपट आणि दूरदर्शनमध्ये काम करते. ती बजरंगी भाईजान (२०१५) आणि सिक्रेट सुपरस्टार (२०१७) या संगीतमय चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. या दोन्ही चित्रपटांना आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये स्थान आहे. नंतरच्या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

मेहेर विज 
Indian film and television actress
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखसप्टेंबर २२, इ.स. १९८६
दिल्ली
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २००५
नागरिकत्व
व्यवसाय
भावंडे
  • Piyush Sahdev
वैवाहिक जोडीदार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ती किस देश में है मेरा दिल आणि राम मिलाये जोडी या टेलिव्हिजन मालिकांमध्ये दिसली आहे.[]

वैयक्तिक जीवन

संपादन

विज यांना दोन भाऊ आहेत, अभिनेता पियुष सहदेव आणि गिरीश सहदेव.[] २००९ मध्ये, तिने मुंबईत अभिनेता मानव विजशी लग्न केले.[][] त्यानंतर तिने तिचे नाव वैशाली सहदेव वरून मेहर विज असे बदलले.[]

कारकीर्द

संपादन

मेहेरने अनेक चित्रपटांमध्ये व दूरदर्शन मालिकांमध्ये छोट्या सहाय्यक भूमीका साकारल्या. तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये पण काम केले (जसे की दिल विल प्यार व्यार, अर्दास आणि अरदास करान). २०१५ मधील बजरंगी भाईजान मध्ये तिने पाकिस्तानी आई रझियाची भूमीका साकारली जिची लहान मुलगी ट्रेनमध्ये हरवते व भारतात जाते. हा तिचा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट होता, जरी तिने यामध्ये छोटी भूमिका केली होती. २०१७ चा सिक्रेट सुपरस्टार मध्ये नजमाचे पात्र रंगवले. एनडीटीव्हीचे साईबाल चॅटर्जी यांनी त्यांच्या पुनरावलोकनात लिहिले की, "अद्भुत मेहेर विजबद्दल, कोणीही फक्त विचारू शकतो: ती इतक्या वर्षात कुठे होती? आम्हाला तिला मोठ्या पडद्यावर आणखी पाहण्याची आशा आहे."[]

चित्रपट

संपादन
वर्ष शीर्षक भूमिका
२००३ साया परिचारिका
ये हवाएं सनोबार
२००५ लकी: नो टाइम फॉर लव्ह पद्मा
२०१३ द पायड पायपर शांती
२०१४ दिल विल प्यार व्यार सिमरन
२०१५ बजरंगी भाईजान रझिया
२०१६ अर्दास बानी
तुम बिन २
२०१७ सिक्रेट सुपरस्टार नजमा
२०१९ अरदास करान जागो
२०२० भूत - भाग एक: द हॉन्टेड शिप वंदना
२०२२ जहां चार यार मानसी[]
२०२४ महाराज वाहुजी
बंदा सिंग चौधरी

दूरदर्शन व वेबसिरीज

संपादन
वर्ष शीर्षक भूमिका
२००६ स्त्री तेरी कहानी रितू
२००८-२०१० किस देश में है मेरा दिल मेहेर
२०१० प्रीत से बांधी ये दोरी राम मिलायी जोडी हेतल
२०१३ ये है आशिकी
भाग: लव्ह कॉलिंग
प्रीत
२०१४ केसरिया बालम आवो हमारे देस रसल
२०२० स्पेशल ऑप्स रुहानी[]

पुरस्कार

संपादन
वर्ष नामांकित काम पुरस्कार श्रेणी निकाल संदर्भ
२०१७ सिक्रेट सुपरस्टार फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विजयी []
स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विजयी
झी सिने पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विजयी [१०]
आय.आय.एफ.ए. पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विजयी [११]

संदर्भ

संपादन
  1. ^ "All you need to know about Shuddh Desi Romance star Sushant Singh Rajput". 4 September 2013. 25 April 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 July 2015 रोजी पाहिले.
  2. ^ Unnikrishnan, Chaya (10 August 2014). "Indian TV stars celebrate Rakshabandhan". DNA India (इंग्रजी भाषेत). 4 April 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Singh, Jasmine (30 June 2012). "Legacy of a lifetime Whether as a blessing from the elders or a good omen, the tradition of passing the wedding trousseau items remains till date... | It's a blessing". The Express Tribune. 31 May 2023 रोजी पाहिले.
  4. ^ Maheshwari, Neha (20 August 2013). "Real-life telly Siblings celebrate rakhi". The Times of India. 31 May 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Bollywood's Sibling Secrets! Distant relationship between Meher Vij, Gireesh Sahdev and Piyush Sahdev". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 11 November 2018. 28 August 2020 रोजी पाहिले.
  6. ^ Saibal Chatterjee. "Secret Superstar Movie Review: Zaira Wasim Is A Treat, Aamir Khan Tackles Shakti Kumaarr With Glee". NDTV. 18 October 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 October 2017 रोजी पाहिले.
  7. ^ "Swara Bhasker, Shikha Talsania, Meher Vij and Pooja Chopra resume shoot of Jahaan Chaar Yaar". Bollywood Hungama (इंग्रजी भाषेत). 21 August 2021. 21 August 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "Karan Tacker to make a comeback with Neeraj Pandey's web series Special Ops". India Today (इंग्रजी भाषेत). 23 February 2020. 25 February 2020 रोजी पाहिले.
  9. ^ "Winners of the Filmfare Awards 2018". Filmfare. 21 January 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 January 2018 रोजी पाहिले.
  10. ^ "Zee Cine Awards 2018 complete winners list: Secret Superstar, Golmaal Again and Toilet Ek Prem Katha win big". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 21 December 2017. 4 April 2022 रोजी पाहिले.
  11. ^ "IIFA Awards 2018 Winners". IIFA. 12 March 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 June 2018 रोजी पाहिले.