ही एक कला आहे. ती संणाना व लग्नसमारंभात हातावर व पायांवर काढण्यात येते. ती मेहेंदीच्या झाडाच्या पानांपासून तयार करतात.

परंपरा

संपादन

प्रक्रिया

संपादन

ती मेहेंदीची पाने वाटून त्याच लगदा तयार करून त्यामध्ये निलगीरेचे तेल टाकले जाते. व ते एक प्लास्टिकचा कागद घेऊन त्याचा समोसा सारखा आकार देऊन त्यांमध्ये तो तयार केलेला मेहेंदीचा लगदा टाकला जातो. व शेवटी तो बंद केला जातो.


उपयोग

संपादन

चित्रदालन

संपादन