मेलिसा पॅपवर्थ
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
मेलिसा पॅपवर्थ (१८ जून, १९६६:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९० मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Melissa Papworth - Australia". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन इंक. 19 May 2014 रोजी पाहिले.