मॅक संचालन प्रणाली
मॅक संचालन प्रणाली (इंग्लिश: Mac OS; मॅक ओएस) ही एक ग्राफिकल वापरकर्ता अंतरपत्र-आधारित संचालन प्रणाल्यांची मालिका आहे, जी अॅपल (पूर्वी अॅपल कॉम्प्युटर) या कंपनीने तिच्या संगणक प्रणाल्यांतील मॅकिंटॉश मार्गासाठी विकसित केली आहे. मॅकिंटॉश सदस्य अनुभवाचे श्रेय वाढत्या आलेखीय वापरकर्ता व्यक्तिरेखेकडे जाते. अॅपलने मॅकिंटॉशच्या संचालन प्रणालीला नंतर हे नाव दिले, आधी १९८४ साली मॅकिंटॉश संगणक प्रकाशित झाला तेव्हा ते सिस्टिम सॉफ्टवेर या साध्या नावाने ओळखले जाई.
मॅक ओएस | |
विकासक | |
---|---|
अॅपल | |
संकेतस्थळ | अॅपल.कॉम |
आवृत्त्या | |
प्रकाशन दिनांक | १९८४ साचा:Fact |
सद्य आवृत्ती | १०.६.६ (जानेवारी ६, २०११) साचा:Fact |
परवाना | प्रताधिकारित इयुएलए |