मॅक ओएस एक्स १०.१

(मॅक ओएस एक्स पुमा या पानावरून पुनर्निर्देशित)

साचा:माहितीचौकट सॉफ्टवेर

मॅक ओएस एक्स १०.१ (सांकेतिक नाव प्युमा) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची दुसरी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स चीताची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स जॅग्वारची पूर्वाधिकारी होती.

मागील
मॅक ओएस एक्स १०.०
मॅक ओएस एक्स
२००१ - २००२
पुढील
मॅक ओएस एक्स पँथर