मॅक्स ओ'दाउद
(मॅक्स ओ'दाऊद या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅक्स ओ'दाउद (४ मार्च, १९९४:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) हा नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - झिम्बाब्वे विरुद्ध १९ जून २०१९ रोजी.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - नेपाळ विरुद्ध १ जुलै २०१५ रोजी ॲमस्टलवीन येथे.