मॅक्रिनस

रोमन सम्राट २१७ ते २१८ पर्यंत
(मॅक्रिनस, रोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)

मॅक्रिनस (लॅटिन:मार्कस ओपेलियस सेव्हेरस मॅक्रिनस ऑगस्टस: अंदाजे १६५ - जून, इ.स. २१८) हा रोमन सम्राट होता.

मॅक्रिनस
रोमन सम्राट
मृत्यू जून, इ.स. २१८