मॅकॲलन, टेक्सास

(मॅकअॅलन, टेक्सास या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg

मॅकॲलन अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. हिदाल्गो काउंटीमधील हे शहर राज्याच्या दक्षिण टोकाकडील मोठे शहर आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२९,८७७ होती तर मॅकॲलन-एडिनबर्ग-मिशन महानगराची लोकसंख्या ७,७७४,७७३ होती.

Cityscape of McAllen, Texas.jpg

मेक्सिकोच्या सीमेपासून जवळ असलेल्या या शहरात आयात-निर्यातीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो.